Ad will apear here
Next
लोकसभा निवडणूक राज्यनिहाय निकाल
१७व्या लोकसभेसाठी देशभरात सात टप्प्यांत झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज (२३ मे २०१९) सकाळी आठ वाजता सुरू झाली. या निकालाची राज्यनिहाय आकडेवारी... 

* आंध्र प्रदेश (२५)
तेलुगु देसम पक्ष : ३
भाजप : ०
युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्ष : २२

* अरुणाचल प्रदेश (२)
भाजप : २
काँग्रेस : ०

* आसाम (१४)
भाजप : ९
कॉंग्रेस : ३
अपक्ष : १
ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट : १


* बिहार (४०)
भाजप : १७
जनता दल (युनायटेड) : १६ 
कॉंग्रेस : १
लोकजन शक्ती पार्टी : ६

* छत्तीसगड (११)
भाजप : ९
काँग्रेस : २

* गोवा (२)
भाजप : १
काँग्रेस : १

* गुजरात (२६)
भाजप : २६
कॉंग्रेस : ०

* हरियाणा (१०)
भाजप : १०
काँग्रेस : ०

* हिमाचल प्रदेश (४)
भाजप : ४
कॉंग्रेस : ०

जम्मू-काश्मीर (६)
जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स : ३ 
भाजप : ३ 

झारखंड (१४)
भाजप : ११
कॉंग्रेस : १
झारखंड मुक्ती मोर्चा : १
अन्य : १

कर्नाटक (२८)
भाजप : २५ 
कॉंग्रेस : १
जनता दल सेक्युलर : १
अन्य : १

केरळ (२०)
कॉंग्रेस : १५
भाजप : ०
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी : १
अन्य : ४

मध्य प्रदेश (२९)
भाजप : २८ 
कॉंग्रेस : १

मणिपूर (२)
भाजप : १
नागा पीपल फ्रंट : १

मेघालय (२)
कॉंग्रेस : १
नॅशनल पीपल्स पार्टी : १

मिझोराम (१)
मिझो नॅशनल फ्रंट : १

नागालँड (१)
काँग्रेस : १
 
ओडिशा (२१)
बिजू जनता दल : १२
भाजप : ८
काँग्रेस : १

पंजाब (१३)
भाजप : २
शिरोमणी अकाली दल : २
काँग्रेस : ८
आप : १

राजस्थान (२५)
भाजप : २४
राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष : १

सिक्कीम (१)
सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा : १

तमिळनाडू (३८)
द्रमुक : २३
काँग्रेस : ८ 
अण्णा द्रमुक : १
भाजप : ०
भाकप : २
माकप : २
इंडियन युनियन मुस्लिम लीग : १
अन्य : १
 
तेलंगण (१७)
तेलंगण राष्ट्र समिती : ९
भाजप : ४
काँग्रेस : ३
एमआयएम : १

त्रिपुरा (२)
भाजप : २

उत्तर प्रदेश (८०) 
भाजप : ६२
बहुजन समाज पक्ष : १०
समाजवादी पक्ष : ५
अपना दल : १
अपना दल (सोनीलाल) : १
काँग्रेस : १

उत्तराखंड (५)
भाजप : ५
काँग्रेस : ०

पश्चिम बंगाल (४२)
तृणमूल काँग्रेस : २२
भाजप : १८
काँग्रेस : २

केंद्रशासित प्रदेश

अंदमान-निकोबार बेटे (१)
काँग्रेस : १
भाजप : ०

चंडीगड (१)
भाजप : १
काँग्रेस : ०

दादरा-नगर हवेली (१)
अपक्ष : १
काँग्रेस : ०

दमण-दीव (१)
भाजप : १
काँग्रेस : ०

लक्षद्वीप (१)
राष्ट्रवादी काँग्रेस : १
भाजप : ०

पुद्दुचेरी (१)
काँग्रेस : १
भाजप : ०

दिल्लीचा राष्ट्रीय राजधानी परिसर (७)
भाजप : ७
आप : ०
काँग्रेस : ०



लोकसभा निवडणुकीचा राष्ट्रीय निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

महाराष्ट्राचा सविस्तर निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

‘विजयी भारत!’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZPFCA
Similar Posts
१७व्या लोकसभेचे देशभरातील खासदार १७व्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मे २०१९ रोजी पार पडली. १७व्या लोकसभेसाठी देशभरातून निवडून गेलेल्या खासदारांची ही यादी...
लोकसभा निवडणूक निकाल - राष्ट्रीय लोकसभा निवडणूक निकाल – २०१९
‘विजयी भारत!’ नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीमध्ये ऐतिहासिक यश मिळवले आहे. मोदींनी घेतलेल्या नोटाबंदी, जीएसटीची अंमलबजावणी यांसारख्या धाडसी निर्णयांनंतरही भाजपला गेल्या निवडणुकीपेक्षाही अधिक उज्ज्वल यश मिळाले आहे. ‘सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास =
लोकसभा निवडणूक - महाराष्ट्राचा निकाल लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील मतदारसंघनिहाय निकाल...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language